तुझ्या धुंद आठवणीत

तो सोबत घेतलेला सकाळचा चहा

आज हि आठवतो

तुझ्या डोळ्यात पाणी होत आणि माझ्या डोळ्यात काळजी

मी चिडलो होतो तुझ्यावर तू उगाच साध्या कारणासाठी रडून मला हैराण करत होतीस

मी तुझे डोळे पुसले तू शांत झाली आणि चहा थंड झाला आणि तो शेवटचा चहा राहूनच गेला.

 

मला नीट आठवतोय तो रस्ता जिथे तू आणि मी भूर भूर पावसात पहिल्यांदा हातात हात घेऊन काळजाचे ठोके वाढवत स्वप्नांच्या सीमा वाढवल्या होत्या

आज तिथे  मोठा ब्रीज दिमाखात उभा आहे पण त्या खाली माझ्या आठवणी दाबल्या गेल्या.

कधी कधी  फिरतो  त्याच  रस्त्याहून आणि डोळ्यातले दोन दवबिंदू अलगद पडतात त्या आठवणी ताज्या करायला, त्या आठवणीला अंकुर फुटायला.

तुझ्या साडी पासून ते सर्दी पर्यंत  सगळ्या सवयी मला पाठ आहेत संध्याकालची ती मिठी अजूनही घट्ट आहे.

किती छान होता तो क्षन तो पहिला वाहिला स्पर्श मिठी च्या आनंदापेक्षा भीतीचे ठोके कितीतरी जास्त होते, पण तरीही वेगळीच हिम्मत तुझ्यामध्ये चमकत होती. सोबत घेतलेला चहा अजूनही आठवतो तो चहा जो तुला बघून अजूनच गोड झाला होता तों चहा जो फक्त बहाणा होता तुझ्या सोबत बसण्याचा. तुझे ते सुंदर डोळे न्याहाळत बसण्याचा. तुझे हळुवार बोलणारे ओठ डोळ्याने स्पर्श करण्याचा. त्या प्रेमात खूप जगलो ग मी, अगदी आता पर्यंत तो ताप उतरलाच नव्हता, पण वादळ वार्याच्या या जीवनात उतरला थोडा थोडा.

ती शेवटची भेट किती गडबडीची होती, मी दूर जाणार होतो आणि तू जवळ करत होतिस. तुझा हाथ सुटत नव्हता आणि कर्तव्य सुट देत नव्हत. तरी पण we did it. काही क्षण का होईना मी जगलो होतो तुझ्या आयुष्यात, काही क्षण का होईना मी तुझाच झालो होतो फक्त तुझाच. बाह्य जगाशी संपूर्ण संपर्क सोडून जणू या जगात हवा पण नाहीये. अरे पिल्या मी तुझाच झालो होतो. ती नशा चढते मला अधून मधून तुझ्या आठवणीचे घोट घेतल्यावर, मस्त मस्त रम्य जगात फेरी मारल्या सारख वाटत.

आज तू नाहीये म्हणून काही फरक नाही पडला मला कारण माझ्या सोबत तू आणि तुझ्या सोबत मी इतक सुंदर जगलोय कि त्याची पुनरावृत्ती त्याची सर करू शकणार नाही. तुझ्या आठवणीत खूप मस्त साथ देतात मला, झोपताना नक्की डोळ्यात  स्वप्न आणतात आणि ओठावर तेच खोडकर हसन, तेच खोडकर हसन जे तेव्हा यायचं जेवा तू म्हणायची जा बाबा तूला तर माझी काळजीच नाहि.

कधी कधी डोळ्यात पाणीही येत पण काय करणार शेवटी राहूलच मी. फक्त माझ्या त्या आठवणीच्या इष्कात हसू आणि रोमान्सच बघत असत.

ते काहीही असो थोडा हुशार असल्याने आपल्या त्या प्रेमावर बराच वेळ अभ्यास करून मी प्रत्येक वेळेस पास होता नी थोडी फार चीटिंग करून तुलाही पास करतो. खरच आजही मनापासून मी फक्त आपल्या त्या जुन्या गप्पावर प्रेम करतो. मी आजही रात्री ११ वाजता झालेल्या माझ्या फजितीवर प्रेम करतो ज्याला, पिल्या तू कारणीभूत होतास ….

 

Advertisements

Beautiful faces

Wow again, she updated her new photos I’m damn sure she is planning to kill me, oh my God!!! Her DP profile photos are so cute, I can’t explain how much better I feel when I look at those. She got a great beauty, man I had a strong crush on her and the crush is directly proportional to the her beautiful photos. Man… Till date she uploaded a number of photos, but my favorite one was when she wore saree by seeing that I was in shock and silence for a few minutes. Her dark eyes were exactly matching with saree and of course eyes were talking something secret that I tried to open several times.

She has habit to take hairs on shoulder wow that really helps her to have a good photo. Anyway, she is my open secret crush but sometimes her beauty doesn’t matter if she pretends to be beautiful or consider beauty as her strong point. Man, I have strong beliefs, she can’t be mine, but this also true that I can’t be here because I need the beauty of the soul/mind in addition to face beauty. Man, this is not my requirement this is what I am searching for last few years and believe me I am going to have that. Definitely!!!! Because “kehate hai khuda ne iss jahan mai sabhi ke liye kisi na kisi ko hai banaya har kissi ke liye!!

Missing her

It’s been a year we were sharing few lovely moments, I was making some naughty tricks to impress her but then everything got broken the delicate flowers experienced the summer heat and still it’s going on. I loved her so much I cried many times whenever I felt lonely, and I think today going to be the same day. During those bad day I lost my job my friends and everything except my soul. I am not blaming her. She is not solely responsible for that actually the time and people. The time was bad, the people were cruel. Whenever I remember those moments my mind experience a unique phase like I am there only with that moment where I am feeling partly in love, in fear and in thinking of her care. I still remember all those people who tried to ruin my life and they got partial success. Now my time is coming and they gonna experience a bad turn in their lives. 

Only my self and Bhushan knows how I am able to live from last one year, I never disclose this story and I won’t because she was just part of life and not the whole life. I agree I love her so much than anything in my life till date, I cried so much tried whatever possible but failed. I am not that kind of person who gonna waste the life because of one single person I am Aar Bee and I always accepts challenges of life I know I will cry again for her but one dayI’ll have a love with beautiful girl she will make our lives happy. It doesn’t mean I am not happy at this moment. I am happy I’ve good friend, good job , and a healthy life .  


….